बायबल नेमके काय शिकवते?
बायबलच्या शिकवणुकींचे पालन केल्यास सध्याचे जीवनही खरोखर समाधानकारक बनू शकते.
यहोवाचे साक्षीदार
यहोवाचे साक्षीदार—कोण आहेत? त्यांचा काय विश्वास आहे?
यहोवाच्या साक्षीदारांची अशी इच्छा आहे, की तुम्ही त्यांच्याबद्दल आणखी माहिती घ्यावी.
२००२ साली छापले
देव
देव आपल्याकडून काय अपेक्षितो?
सर्वच धर्म देवाला संतुष्ट करतात की केवळ एक धर्म? तुम्ही खर्या ख्रिश्चनांना कसे ओळखू शकता?
१९९६ साली छापले
यहोवाच्या साक्षीदारांचे विश्वास, त्यांच्या शिकवणी, त्यांची कार्ये यांबद्दलची माहिती देणारी ही विश्वनीय वेबसाईट आहे. वॉचटावर बायबल अॅण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ इंडिया ही यहोवाच्या साक्षीदारांची कायदेशीर संघटना आहे.
यातील काही पाने पीडीएफ फॉरमॅटमध्ये आहेत.
तुमच्यासाठी आमंत्रण
तुम्हाला गृह बायबल अभ्यास करायला व बायबलबद्दलचे ज्ञान वाढवायला आवडेल का?
बायबल कथांचं माझं पुस्तक
हे सत्य कथांचं पुस्तक आहे. जगातल्या सर्वश्रेष्ठ पुस्तकातून, बायबलमधून, त्या घेतलेल्या आहेत.
जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का?
आपण कोणत्या प्रश्नांविषयी बोलत आहोत? मानवांना संभ्रमात टाकणार्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांविषयी.
धर्माच्या नावाखाली केल्या जाणार्या दुष्ट कृत्यांचा कधी अंत होईल का?
धर्माच्या नावाखाली इतकी दुष्ट कृत्ये का केली जातात? दुष्ट कृत्यांना प्रोत्साहन देणार्या धर्मांचा अंत केव्हा होईल? तुमच्या जीवनावर याचा कसा प्रभाव पडेल?
